साहित्य:
२ वाटी भगर
१/२ वाटी साबुदाणा
हिरवी मिरची
दाण्याचा कूट
मिथ
कृति
पाहिले भगर आणि साबुदाणा वेगळ्या भांड्यात रात्रभर भिजवा. दुसरया दिवशी हे मिश्रण एकत्र करून मिक्स़र मधून काढून घ्या आणि दिवसभर भिजू दया.(इडली पीठा सारखेच, फक्त तंदुल ऐवजी भगर आणि उड़द ड़ाल ऐवजी साबुदाणा घ्यावा.)
तयार मिश्रण मधे आता हिरवी मिरची पेस्ट,दाण्याचा कूट ,मीठ टाकुन अप्पे पात्रात अप्पे लावा आणि गरम गरम खयाला दया :)
No comments:
Post a Comment