साहित्य:
कैरी - १
कांदा - १
तिखट - १ चमचा
मीठ - १ चमचा
जिरे - १ चमचा
गूळ - चवीनुसार
कृती :
आधी कैरी सोलून घ्या.
कैरीच्या व कांद्याच्या थोड्या मोठ्या फोडी करा
mixer मधे कैरी , कांदा , तिखट, मीठ,गूळ,जिरे टाकून फिरवून घ्यां.
कैरी - कांदा चटणी तयार :)
हि चटणी fridge मधे ठेवल्यास २-३ दिवस टिकते.
No comments:
Post a Comment